Join us  

जेतेपद पटकावल्यावरही मुंबई इंडियन्सने का दिला युवराजला डच्चू...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:52 PM

Open in App
1 / 6

युवराज हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. २०११च्या विश्वचषकात युवराजची नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली होती.

2 / 6

युवराजने किंग्स इलेव्हन पंजाबकडून आयपीएलच्या हंगामाला सुरुवात केली होती.

3 / 6

पंजाबनंतर युवराज पुणे, हैदराबाद आणि त्यानंतर मुंबईच्या संघात खेळला होता.

4 / 6

गेल्या हंगामात युवराजला कोणीही वाली नव्हता. त्यावेळी युवराजला मुंबईने मदतीचा हात दिला होता.

5 / 6

गेल्या हंगामात युवराज मुंबईकडून एक झंझावाती खेळी खेळला होता. पण त्यानंतर त्याला संघात जास्त संधी देण्यात आली नाही. फिटनेस आणि फॉर्म ही युवराजची समस्या असल्याचे त्यावेळी काही जणांनी सांगितले होते.

6 / 6

आता युवराजला कोणता संघ आपल्या ताफ्यात दाखल करणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

टॅग्स :युवराज सिंगआयपीएल