Join us  

IPL 2019 : यंदाच्या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स फेव्हरेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 9:28 PM

Open in App
1 / 5

यंदाची आयपीएल रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स जिंकेल, असे चाहत्यांना वाटते.

2 / 5

जसप्रीत बुमरा हा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावू शकतो.

3 / 5

दिल्ली कॅपिटल्ससाठी रिषभ पंत हा सर्वात महत्वाचा खेळाडू असेल.

4 / 5

दिल्लीच्या संघातील श्रेयस अय्यर हा चांगल्या फॉर्मात आहे.

5 / 5

दिल्लीचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा भेदक माऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

टॅग्स :आयपीएलरोहित शर्मा