Join us  

मैदानावर भिडण्यापूर्वी असा होता विराट-धोनीचा 'याराना'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 2:38 PM

Open in App
1 / 4

बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेकांसमोर आयपीएलच्या सामन्यासाठी उभे होते.

2 / 4

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली एकमेकांविरोधात जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरले होते.

3 / 4

सामन्यापूर्वी हे दोघे जेव्हा मैदानात भेटले तेव्हा मात्र त्यांच्यामधली मैत्री साऱ्यांना पाहता आली

4 / 4

सामन्यापूर्वी दोन्ही संघ मैदानात सराव करत होते. त्यावेळी सरावानंतर हे दोन्ही कर्णधार एकमेकांना भेटले. फक्त यावरच हे दोघे थांबले नाहीत तर त्यांनी गळाभेटही घेतली.

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी