Join us  

चाहत्यांच्या गर्दीसोबत माहीचा सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:44 PM

Open in App
1 / 4

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी गुरूवारी बंगळुरूत एका कार्यक्रमासाठी आला होता.

2 / 4

महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

3 / 4

चाहत्यांच्या या गर्दीतून वाट काढताना धोनी आणि त्याच्या अंगरक्षकांना बरीच कसरत करावी लागली.

4 / 4

एरवी काहीशा बुजऱ्या स्वभावाचा असणाऱ्या धोनीने यावेळी चाहत्यांसोबत सेल्फी काढला.

टॅग्स :एम. एस. धोनीसेल्फी