Join us  

धोनीनं पुन्हा बदलला लुक, पाहा त्याची नवीन हेअरस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:54 PM

Open in App
1 / 5

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा लुक बदलला आहे. त्याने केलेली नवीन हेअरस्टाईल ही 2010 च्या स्टाईलसारखी आहे.

2 / 5

धोनीच्या या नव्या लुकचे फोटो हेअरस्टायलिस्ट सपना भवनानीने सोशल मीडियावर शेअर केले. एका जाहिरातीसाठी धोनीने हा लुक केला आहे.

3 / 5

प्रो कबड्डी लीगच्या एका जाहिरातीत धोनी दिसणार आहे. जाहिरातीच्या चित्रणाचे फोटो भवनानीने शेअर केले आहेत.

4 / 5

धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याचा संघात समावेश नव्हता.

5 / 5

त्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी