ALL 10 Team Full Players List in IPL 2023: ६ मिनिटांत १६७ कोटी! MI, CSK, RCB पासून सर्व फ्रँचायझींचा अंतिम संघ घ्या जाणून

ALL 10 Team Full Players List in IPL 2023 : Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. आजच्या आयपीएल लिलावात २९ परदेशी खेळाडूंसह ८० जणांना करारबद्ध केले गेले आणि त्यासाठी १६७ कोटी रुपये मोजले गेले. या ८० खेळाडूंमध्ये १५ खेळाडू हे इंग्लंडचेच आहेत.

गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या, राशिद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, साई किशोर, राहुल तेवाटिया, साई सुदर्शन, अभिवन मनोहर, वृद्धीमान सहा, मॅथ्यू वेड, नूर अहमद, प्रदीप सांगवान, केन विलियम्सन, ओडिन स्मिथ, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशूआ लिटल, मोहित शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फ‌ॅफ ड्यू प्लेसिस, आकाश दीप, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, फिन अ‌ॅलन, करन शर्मा, एस प्रभुदेसाई, अनुज रावत, सिद कौल, शाहबाज अहमद, रजत पाटिदार, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, जोश हेझलवूड, रिसे टॉप्ली, हिमांशू शर्मा, विल जॅक्स, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंद, सोनू यादव.

सनरायझर्स हैदराबाद - अब्दुल समद, उम्रान मलिक, एडन मार्कराम, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, एफ फारूकी, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, हेनरिच क्लासेन, आदिल राशिद, मयांक मार्कंडे, मयांक अग्रवाल, विव्रंत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयांक डागर, नितिश रेड्डी, अकिल होसैन, अनमोलप्रीत सिंग

पंजाब किंग्स - अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, बलतेज सिंग, लिएम लिव्हिंगस्टोन, राजा बावा, जॉनी बेअरस्टो, बी राजपक्षा, जितेश शर्मा, राहुल चहर, शाहरूख खान, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, रिषी धवन, प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, सिकंदर रजा, सॅम कुरन, हरप्रीत भाटीया, विध्वथ कावेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग

लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, क्विंटन डी कॉक, कायले मेयर्स, करन शर्मा, के गौथम, कृणाल पांड्या, मनन वोहरा, मार्क वूड, दीपक हुडा, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयांक यादव, आयूष बदोनी, आवेश खान, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, आर शेफर्ड, डॅनिएल स‌‌ॅम्स, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंग, नवीन उल हक, युधवीर चरक.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल

दिल्ली कॅपटिल्स - रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रियान पराग, ओबेड मॅकॉय, ध्रुव जुरेल, नवदीप सैनी, केसी चरिअप्पा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन, जेसन होल्डर, डोनोवल फेरेरा, कुणाल राठोड, अॅडम झम्पा, केएस आसिफ, मुरुगन अश्विन, आकाश वशिष्ट, अब्दुल पीए, जो रूट

कोलकाता नाईट रायडर्स - आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर, सुनील अय्यर, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग , नितीश राणा, उमेश यादव, आर गुरबाज, अनुकुल रॉय, ल्युकी फर्ग्युसन, टीम साऊदी, शार्दूल ठाकूर, वैभव अरोरा, एन जगदीसन, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेज्रोलिया, लिटन दास, मनदीप सिंग, शाकिब अल हसन