See Photo : गर्लफ्रेंडचा टॉपलेस फोटो डिलीट केला म्हणून Instagram वर भडकला बॉक्सर, दिलं अतरंगी चॅलेंज!

प्रेयसी ज्युलिया रॉस हिचे टॉपलेस फोटो हटवला म्हणून बॉक्सर जॅक पॉल यानं इंस्टाग्रामवर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रेयसी ज्युलिया रॉस हिचे टॉपलेस फोटो हटवला म्हणून बॉक्सर जॅक पॉल यानं इंस्टाग्रामवर नाराजी व्यक्त केली आहे.

जॅकनं ज्युलियाचा एक टॉपलेस फोटो पोस्ट केला होता आणि त्यात तिनं फक्त नेकलेस घातलेला दिसत होता.

इंस्टाग्रामनं ज्युलियाचा टॉपलेस फोटो हा Offending कंटेट असल्यामुळे हटवला. तिनं फोटोत घातलेल्या नेकलेसवर PRBLM Child असा मजकूर लिहिला होता.

ज्युलिया रॉसनं तिचा टॉपलेस फोटो अन्य सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. पण, फक्त इंस्टाग्रामनं तो डिलीट केला

ज्युलिया आणि जॅक हे जानेवारी २०२०पासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ही दोघं लवकरच लग्न करणार आहेत.

त्यानंतर जॅकनं इंस्टाग्रामवर तशाच प्रकारचा स्वतःचा फोटो पोस्ट करून इंस्टाग्रामला चॅलेंज दिलं.

आता हा फोटो हटवून दाखवा असं त्यानं आव्हान दिलं. त्यानं गर्लफ्रेंडच्या समर्थनात हा फोटो पोस्ट केला.