Join us  

IPL Auction 2018: 'या' भेदक गोलंदाजांवर आयपीएलच्या लिलावात एकाही संघाने बोली लावली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 3:31 PM

Open in App
1 / 5

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची काहीवर्षांपूर्वी दहशत होती. आपल्या गोलंदाजीने तो भल्या भल्या संघांची दाणादाण उडवायचा पण आज आयपीएलच्या लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही.

2 / 5

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही कोणीही विकत घेतले नाही. त्याची बेस प्राईस 75 लाख रुपये होती.

3 / 5

अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा जोश हेझलवूडही अनसोल्ड राहिला.

4 / 5

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनलाही कोणीही विकत घेतले नाही.

5 / 5

स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणा-या टीम साऊदीवर सुद्धा कोणीही बोली लावली नाही.

टॅग्स :आयपीएल लिलाव 2018क्रिकेट