कोण आहे IPL मध्ये SRH ला चीअर करणारी चर्चित ग्लॅमरस चीअर लीडर? जाणून घ्या सविस्तर

आयपीएलच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यावेळी काव्या मारन शिवाय आणखी एक चेहरा चर्चेत आहे. तो म्हणजे या संघाला चीअर करताना दिसणारी चेअर लीडर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाला चीअर करणाऱ्या चीअर गर्लनं आपल्या सौंदर्यासह खास अदाकारीनं लक्षवेधून घेतल्याचे दिसते.

आयपीएलमध्ये ती काही पहिल्यांदाच चीअर लीडर्सच्या भूमिकेत दिसत नाही. याआधीही तिने आयपीएलच्या सामन्यावेळी मैफिल लुटली आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील फलंदाजांनी चौकार षटकार मारल्यावर थिरकणारी ही सुंदरी याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्याची चीअर लीडर्सच्या रुपातही दिसलली आहे.

चेन्नई सुपर किंग्जशिवाय ती गुजरात टायटन्सला चीअर करणाऱ्या चंबुचाही भाग राहिली आहे.

ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असून इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, तिचं नाव Molly असं आहे.

मोली ही एक प्रोफेशनल डान्सर आहे. याशिवाय ती आपल्या स्टायलिश अंदाजानेही लक्षवेधून घेताना दिसते.

मोली सोशल मीडियावर बोल्ड अँण्ड बिनधास्त अंदाजातील फोटो शेअर करतानाही दिसते. तिचा तो एखाद्या अभिनेत्रीलाही टक्कर देणारा असाच दिसतो.

मोली ही इंग्लंडमधील ईस्ट यॉर्कशायर येथील रहिवाशी आहे.

इंग्लंडची ही मॉडर्न छोरीच्या सोशल मीडियावर तिने साडीतील गोडीही दाखवणारे काही फोटोही शेअर केले आहेत.

आयपीएलच्या निमित्ताने भारतात आल्यावर तिने साडीतील खास अदाकारीसह आपले सौंदर्य फुलवल्याचेही पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर तिचा हा अंदाजही चर्चेचा विषय ठरला आहे.