IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीत विराट कोहलीच्या शतकाने भाव खाल्ला असला तरी, चर्चा मात्र एका प्रिटी वूमनची रंगली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 21:59 IST2024-04-06T21:57:33+5:302024-04-06T21:59:44+5:30