Join us  

IPL 2022: युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने दाखवला हॉट अवतार, तिच्या अदा पाहून फॅन्स फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 10:23 AM

Open in App
1 / 8

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युझुवेंद्र चहल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक बळी मिळवत त्याने पर्पल कॅप आपल्याकडे राखली आहे. एकीकडे युझवेंद्र चहल मैदानात जलवा दाखवत असताना त्याची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर चमकत आहे.

2 / 8

धनश्री वर्मा राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांदरम्यान, संघाला आणि चहलला सपोर्ट करण्यासाठी मैदानात येत असते. सोमवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्येही धनश्री वर्मा ही स्टँडमध्ये उपस्थित होती.

3 / 8

युझवेंद्र चहलने जेव्हा या हंगामात हॅट्ट्रिक घेतली होती. तेव्हाही धनश्री वर्मा ही स्टँडमध्ये होती. तसेच या हॅटट्रिकनंतर तिने केलेला जल्लोष सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता.

4 / 8

धनश्री वर्मा ही कोरियोग्राफर आहे. तसेच ती सोशल मीडियावर सातत्याने आपल्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तसेच आपले फोटोही शेअर करत असते.

5 / 8

हल्लीच धनश्री वर्माने अनेक फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये मिरर सेल्फी घेताना दिसली होती. धनश्रीच्या या अदांवर फॅन्सही फिदा झाले आहेत. तसेच हे फोटो पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत.

6 / 8

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांचा विवाह २०२० मध्ये झाला होता. तत्पूर्वी काही काळ त्यांनी एकमेकांना डेट केले होते.

7 / 8

आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलच्या कामगिरीचा विचार केल्यास कालच्या सामन्यापर्यंत १ विकेट्ससह तो अव्वल स्थानी आहे. आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने ६.५० कोटी रुपयांमध्ये युझवेंद्र चहलला खरेदी केले होते.

8 / 8

आयपीएलमधील सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आलेली धनश्री वर्मा

टॅग्स :आयपीएल २०२२युजवेंद्र चहलसेलिब्रिटी
Open in App