भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत सध्या आयपीएलसाठी UAEत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा तो सदस्य आहे.
आज त्यानं सहकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. ४ ऑक्टोबर १९९७ मध्ये त्याचा जन्म झाला.
रिषभ पंतला आज सोशल मीडियावरून अनेकांनी शुभेच्छा दिल्या, परंतु या सर्वांत त्याच्या गर्लफ्रेंड इशा नेगीनं दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले.
इशा आणि रिषभ हे बऱ्याच वर्षांपासून रिलेशिनशीपमध्ये आहे. २०१८मध्ये या दोघांचं प्रेमप्रकरण जगासमोर आले.