Join us  

IPL 2019 : मुछे हो तो, गब्बर जैसी हो... फोटो झाले वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 5:53 PM

Open in App
1 / 7

गब्बरच्या मिश्या कोलकाता नाईट रायडर्सच्या लॉकी फर्ग्युसनला आवडल्या.

2 / 7

लॉकीने आयपीएलच्या या हंगामात गब्बरची ही फॅशन कॉपी केली आहे.

3 / 7

मिश्यांच्या बाबतीत लॉकीने धवनकडून प्रेरणा घेतली आहे.

4 / 7

आयपीएलच्या चाहत्यांना लॉकीचा हा लूक चांगलाच पसंत पडला आहे.

5 / 7

लॉकी हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे.

6 / 7

लॉकीचा हा लूक न्यूझीलंडमध्येही प्रसिद्ध झाला आहे.

7 / 7

टॅग्स :शिखर धवनकोलकाता नाईट रायडर्सआयपीएल 2019