Join us  

IPL 2018 - धोनीचा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 2:57 PM

Open in App
1 / 4

आयपीएलच्या पुढच्या मोसमात पुनरागमन करणा-या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना त्यांचे तीन प्लेयर्स परत मिळणार आहेत.

2 / 4

आयपीएलच्या संचालन परिषदेने या दोन संघांना त्यांचे तीन जुने खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली आहे. सट्टेबाजी प्रकरणातील सहभागामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

3 / 4

या निर्णयामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

4 / 4

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलची दोन विजेतेपद मिळवली होती.

टॅग्स :क्रिकेटआयपीएलएम. एस. धोनी