Join us  

IPL 2018: चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात हे 'स्टार किड्स' झाले सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 4:06 PM

Open in App
1 / 4

आयपीएलचा अंतिम सामना सीएसकेने आपल्या नावे केला. सीएसकेच्या विजयानंतर सेलिब्रेशनसाठी क्रिकेटर्सचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळालं.

2 / 4

क्रिकेटर हरभजन सिंह त्यांची पत्नी गीता व मुलीनेही धमाल केली.

3 / 4

क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी व मुलगीही सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.

4 / 4

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू इमरान ताहिर त्याच्या मुलाबरोबर सेलिब्रेशन करताना दिसला.

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स