Join us  

भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या दमदार विजयाचे क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 2:09 PM

Open in App
1 / 6

अंडर 19 वर्ल्डकपमधील आपली विजयी घोडदौड भारतीय संघाने कायम ठेवली असून क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला.

2 / 6

भारताने पाकिस्ताननचा तब्बल 203 धावांनी पराभव करत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

3 / 6

भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जिंकण्याची पुरेपूर संधी संघाकडे आहे.

4 / 6

शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र फक्त 69 धावांतच गारद झाला.

5 / 6

भारताकडून ईशान पोरेलने चार तर शिवा सिंग आणि आर परागला प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

6 / 6

अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा