Join us  

विनोद कांबळीची पत्नी होती मॉडेल, अँड्रिया हेविटचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 4:40 PM

Open in App
1 / 5

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने दोन लग्न केले. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लुईस होते, त्या व्यवसायाने पुण्यातील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट होत्या.

2 / 5

लुईसशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने व्यवसायाने मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले.

3 / 5

विनोद कांबळी आणि अँड्रिया हेविट यांनी २०१४ साली सेंट पीटर्स चर्च, हिल रोड, वांद्रे येथे लग्न केले. त्यांचा एकुलता एक मुलगाही या लग्नात बाराती बनून आला होता.

4 / 5

विनोद कांबळी आणि अँड्रिया हेविट यांनी मुलाचे नाव येशू क्रिस्टियानो कांबळी आणि मुलीचे नाव प्रेमाने योहाना क्रिस्टियानो ठेवले आहे.

5 / 5

अँद्रिया हेविट तिच्या काळात एक प्रसिद्ध मॉडेल होती. हेविटने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात तनिष्काच्या ज्वेलरी ब्रँडमधून केली होती. यानंतर तिने मायानगरी मुंबईत ब्युटी कन्सल्टंट म्हणून बराच काळ काम केले.

टॅग्स :विनोद कांबळीऑफ द फिल्ड
Open in App