Join us  

भारतीय संघ वन डेतही कांगारूंना लोळवणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 2:47 PM

Open in App
1 / 5

कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने आपला मोर्चा वन डे मालिकेकडे वळवला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी सिडनी येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील शिलेदारांनी बुधवारी कसून सराव केला.

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंह धोनीशिखर धवनबीसीसीआय