Join us  

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी नागपूरमध्ये कसून सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 7:07 PM

Open in App
1 / 4

भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी फलंदाजीचा कसून सराव केला.

2 / 4

रोहित शर्मानेही सराव करत चांगलाच घाम गाळला.

3 / 4

दुसऱ्या सामन्यात धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी शिखर धवन सज्ज झाला आहे.

4 / 4

फॉर्मात असलेल्या महेंद्रसिंग धोनीने नवीन बॅटने सराव केला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरोहित शर्मा