पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांच्याऐवजी अंतिम ११मध्ये पृथ्वी शॉला संधी दिल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले होते. पृथ्वीनंही अपयशाचा पाढा पुन्हा वाचला आणि मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकात त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. लंच ब्रेकपर्यंत भारताचे दोन फलंदाज ४१ धावांवर माघारी परतले होते. पृथ्वीच्या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- India vs Australia, 1st Test : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
India vs Australia, 1st Test : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
By स्वदेश घाणेकर | Updated: December 17, 2020 12:29 IST