Join us  

India Tour of Australia : आयसोलेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरुवात; पाहा फोटो

By स्वदेश घाणेकर | Published: November 14, 2020 4:21 PM

Open in App
1 / 8

आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करने सर्वांना अचंबित करणाऱ्या टी नटराजनचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती दिली असली तरी कसोटी संघात त्याच्या समावेशानं टीम इंडिया मजबूत झाली आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतणार आहे.

2 / 8

ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

3 / 8

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

4 / 8

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

5 / 8

वन डे मालिका - २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून , २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून, २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

6 / 8

ट्वेंटी-20 मालिका - ४ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून, ६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून, ८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून

7 / 8

कसोटी मालिका - १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून , २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून, ७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून, १५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयविराट कोहली