Join us  

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 3:49 PM

Open in App
1 / 4

दुस-या कसोटीआधी कोलंबोमध्ये प्रॅक्टीस सेशन दरम्यान खेळाडू चर्चा करताना.

2 / 4

प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद शामी गोलंदाजीचा सराव करताना.

3 / 4

कॅप्टन विराट कोहलीने फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटताना.

4 / 4

क्रिकेटर शिखर धवन यानेही विराट कोहलीबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.