Join us  

भारताचे पाच क्रिकेटपटू आहेत 'व्हॅलेंटाईन'च्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 5:35 PM

Open in App
1 / 5

वादग्रस्त विधानं करून हार्दिक पांड्या अडचणीत आला आहे. पण अजूनही त्याला 'व्हॅलेंटाईन' मिळालेली नाही.

2 / 5

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी एका मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण ती त्याची 'व्हॅलेंटाईन' असल्याचे मात्र तो म्हणालेला नाही.

3 / 5

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही 'व्हॅलेंटाईन'च्या शोधात आहे.

4 / 5

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवही 'व्हॅलेंटाईन'च्या शोधात आहे.

5 / 5

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलबाबत अजून अफेअरची चर्चा झालेली नाही. त्यामुळे चहललाही 'व्हॅलेंटाईन' मिळाली नसल्याचेच समजत आहे.

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेहार्दिक पांड्यारिषभ पंतकुलदीप यादवजसप्रित बुमराहयुजवेंद्र चहल