Join us  

नेट्समध्ये सराव करायला मला भीती वाटते, कोहलीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 9:38 PM

Open in App
1 / 6

वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी कोहलीने सर विवियन रीचर्ड्स यांची मुलाखत घेतली होती. यामध्ये कोहलीने ही गोष्ट जाहीर केली.

2 / 6

ही मुलाखत घेताना कोहली म्हणाला की, ' सुरुवातीला मी नेट्समध्ये सराव करायचो. पण आता काही कारणास्तव मला नेट्समध्ये सराव करणे धोकादायक वाटते.'

3 / 6

कोहलीच्या म्हणण्याला रीचर्ड्स यांनीही दुजोरा दिला होता.

4 / 6

कोहली पुढे म्हणाला की, 'मैदानातील आणि नेट्समधील परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा नेट्समध्ये सराव करताना तेव्हा तुम्हाला मानसीकता बदलावी लागते.'

5 / 6

नेट्सध्ये सराव करण्यापेक्षा मैदानाच्या मोठ्या भागात क्षेत्ररक्षक लावून सामन्यासारखी प्रॅक्टीस करायला हवी, असे कोहलीला वाटते.

6 / 6

गेल्या काही दिवसांपासून कोहली नेट्समध्ये फार कमी काळ सराव करताना दिसतो.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज