Join us  

ICC World Cup 2019 : 'या' भारतीय खेळाडूंचे भवितव्य वर्ल्डकपच्या कामगिरीवर ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:20 PM

Open in App
1 / 5

या वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिकला संधी मिळेल का आणि तो संघातीय स्थान टिकवेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

2 / 5

वर्ल्डकपच्या संघात रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले असले तरी यापूर्वी तो एकदिवसीय संघामधून जास्त खेळला नव्हता. त्यामुळे वर्ल्डकपनंतर तो एकदिवसीय संघात असेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.

3 / 5

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वात टीका झाली होती ती लोकेश राहुलच्या निवडीवरून. पण वर्ल्डकप जर त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येऊ शकते.

4 / 5

अष्टपैलू विजय शंकरला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. वर्ल्डकप जर त्याच्याकडृून अपेक्षित कामगिरी झाली नाही तर त्याला डच्चू देण्यात येऊ शकतो.

5 / 5

महेंद्रसिंग धोनी वर्ल्डकपनंतर निवृत्ती जाहीर करणार, अशी चर्चा आहे. पण जर वर्ल्डकपमध्ये धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याच्यासाठी रिषभ पंत हा पर्याय ठरू शकतो.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019महेंद्रसिंग धोनीदिनेश कार्तिक