Join us  

बीसीसीआयची नवीन जर्सी आहे तरी कशी, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 7:18 PM

Open in App
1 / 4

या नवीन जर्सीचा रंग थोडा बदलला आहे.

2 / 4

विश्वचषकात भारतीय संघ ही जर्सी परीधान करून खेळणार आहे.

3 / 4

या जर्सीच्या कॉलरच्या खाली असलेल्या जागेवर भारताच्या तिन्ही जिंकलेल्या विश्वचषकाचा उल्लेख करण्यात आला आहे.

4 / 4

नवीन जर्सीमध्ये बीसीसीआयच्या लोगोची जागा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीअजिंक्य रहाणेपृथ्वी शॉ