Join us

हरभजन - गीताचा विवाह सोहळा

By admin | Updated: October 29, 2015 00:00 IST

Open in App

विवाहसोहळ्यातील एक विधी पार पाडताना हरभजन

गुलाबी रंगाच्या शेरवानीत पंजाबचाजवान हरभजन तर हिरव्या रंगाच्या घागरा-चोलीत गीताचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.

गायक मिका सिंगने या संगीत सोहळ्याला चार चांद लावले.

हपभजन-गीताचा संगीत आणि मेहंदी सोहळाही अतिशय शानदार झाला.

लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झालेल्या हरभजनने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती.

लाल आणि सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी असलेल्या वधूच्या जोड्यात गीता अतिशय सुंदर दिसत होती.

भारताचा फिरकीपटू आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या अनेक वर्षांच्या प्रेमप्रकरणाची परिणती अखेर आज ( २९ ऑक्टोबर) विवाहात झाली. कुटुंबिय आणि मित्रांच्या साक्षीने ते दोघे जालंधरंध्ये लग्नबंधनात अडकले. या विवाहसोहळ्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली. ( फोटो सौजन्य: सोशल नेटवर्किंग साईट्स)