HappyBirthdaySachin : सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय प्रवासातील दुर्मीळ फोटो

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस... 47 वर्षीय तेंडुलकरनं जगभरातील क्रिकेटवर 24 वर्ष राज्य गाजवले. त्याच्या अविश्वसनीय प्रवासातील दुर्मिळ फोटो पाहूया...

चषकासह सचिन तेंडुलकर

वडिल रमेश तेंडुलकरसोबत लहान सचिन.

सचिन तेंडुलकरचे वडिल लेखक आणि कवी होते.

प्रसिद्ध संगीतकार सचिव गेव बर्मन यांच्या नावावरून सचिनचे नाव ठेवले गेले.

सचिन तेंडुलकर त्याचा लहानपणीचा मित्र अतुल रानडेसोबत

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील 1987च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात 14 वर्षीय बॉलबॉय सचिन तेंडुलकर

1989-90च्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाताना सचिन

1990मध्ये यॉर्कशायर क्लबने करारबद्ध केलेला पहिला परदेशी खेळाडू

पेशावर येथे शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानी चाहत्याकडून सचिनचे अभिनंदन

सचिन तेंडुलकर आणि सलिल अंकोला

सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत सचिन

1990मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा सचिन