Join us  

भारत-श्रीलंका कसोटीच्या पाचव्या दिवसातील काही क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 5:01 PM

Open in App
1 / 4

श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय क्रिकेटपटू.

2 / 4

फिरोझशहा कोटला मैदानावर चेंडू डिफेंड करताना दिनेश चांदीमल.

3 / 4

श्रीलंकेचा कर्णधार दीनेश चांदीमलला बाद केल्यानंतर अश्विन सेलिब्रेशन करताना.

4 / 4

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला.

टॅग्स :क्रिकेट