Join us  

#FaceAppChallenge कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंना म्हातारपण आलं अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 10:54 AM

Open in App
1 / 17

सोशल मीडियाचा काही नेम नाही.... कधी कोणतं चॅलेंज सुरू करतील, याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. टिक टॉक चॅलेंज, बॉटलकॅप चॅलेंजनंतर आता फेसअॅप चॅलेंज सुरू झाले आहे. त्यात आपण आता जसे आहोत आणि म्हातारणात कसे दिसू, असे फोटो व्हायरल होत आहेत. यात क्रिकेटपटूंचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.. मग ओळखा पाहू तुम्ही हे क्रिकेटपटू कोण आहेत ते?

2 / 17

ख्रिस गेल

3 / 17

लसिथ मलिंगा

4 / 17

जो रूट

5 / 17

मार्कस स्टॉयनिस

6 / 17

पॅट कमिन्स

7 / 17

नॅथन लियॉन

8 / 17

अॅरोन फिंच

9 / 17

डेव्हिड वॉर्नर

10 / 17

स्टीव्ह स्मिथ

11 / 17

मिचेल स्टार्क

12 / 17

ग्लेन मॅक्सवेल

13 / 17

केन विलियम्सन

14 / 17

इयॉन मॉर्गन आणि केन विलियम्सन

15 / 17

भारतीय संघाचे खेळाडू

16 / 17

रोहित शर्मा

17 / 17

पाकिस्तानी खेळाडू

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्मा