स्टार्क ते हेड! IPL 2024 लिलावातील महागड्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, पाहा एका क्लिकवर

Expensive Players in IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरु असलेल्या लिलावात मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी २० कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. दुबईत पार पडलेल्या लिलावात ७२ खेळाडूंवर बोली लावली गेली, यात ३० परदेशी खेळाडूंचा समावेश होता आणि २३०.४५ कोटी खर्च केले गेले.

मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी

पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी

डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी

हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी

अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी

समीर रिझवी ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी

रायली रूसो ( पंजाब किंग्स ) - ८ कोटी

शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी

रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी

कुमार कुशाग्र ( दिल्ली कॅपिटल्स) - ७.२० कोटी

ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी