Join us  

धोनीची पत्नी साक्षीचा वाढदिवस झाला दिमाखात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:07 PM

Open in App
1 / 4

साक्षीच्या वाढदिवसाला क्रिकेटपटू हार्दिक पंड्या उपस्थित होता.

2 / 4

साक्षीच्या वाढदिवसाला बॉलीवूडमधील तारकांनीही उपस्थिती लावली होती.

3 / 4

साक्षीचा वाढदिवस हा एका मोठ्या सेलिब्रेटीसारखा दिमाखात पार पडला.

4 / 4

धोनी आणि साक्षी यांची मुलगी साक्षीनेही या पार्टीत चांगलीच मस्ती केली.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीजीवा धोनी