Join us  

बॉलीवूड स्टार्सपेक्षाही ग्लॅमरस दिसते 'ही' दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 3:04 PM

Open in App
1 / 8

ही कोणी अभिनेत्री नाही, तर एका दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी आहे.

2 / 8

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा फॅशनच्या बाबतीत चांगलीच सजग आहे.

3 / 8

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 साली झाला.

4 / 8

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने त्यावेळी सहारा कप जिंकला होता. त्यानुसार तिचे नाव सारा ठेवण्यात आले.

5 / 8

साराने लंडनच्या विद्यापीठातून डीग्री घेतली आहे.

6 / 8

सारा ही आई अंजलीची लाडकी असल्याचे म्हटले जाते.

7 / 8

8 / 8

टॅग्स :सारा तेंडुलकरसचिन तेंडुलकर