Join us  

क्रिकेटपटू विजय झोल आणि दर्शना खोतकर अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 11:31 PM

Open in App
1 / 6

क्रिकेटपटू विजय झोलनं जालना येथे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी लग्नगाठ बांधली.

2 / 6

2011च्या भारतीय अंडर 19 संघाचा तो कर्णधारही होता. सध्या विजय झोल महाराष्ट्रच्या संघातून खेळतोय.

3 / 6

2011च्या भारतीय अंडर 19 संघाचा तो कर्णधारही होता. सध्या विजय झोल महाराष्ट्रच्या संघातून खेळतोय.

4 / 6

आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह दर्शना खोतकर हिच्याशी जालना येथे पार पडला.

5 / 6

मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला.

6 / 6

क्रिकेटपटू विजय झोल आणि दर्शना खोतकर यांच्या विवाह सोहळ्यात अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

टॅग्स :क्रिकेटअर्जुन खोतकर