Join us  

प्रो कबड्डीच्या लिलावातील महागडे खेळाडू, मराठमोळा सिद्धार्थ अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 11:43 AM

Open in App
1 / 10

यू मुंबाच्या सिद्धार्थ देसाईला तेलगु टायटन्सने 1.45 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

2 / 10

नितीन तोमरलाही पहिल्या दिवसात करोडपती होण्याचा मान मिळाला. पुणेरी पलटन संघाने त्याला 1.20 कोटीत संघात घेतले.

3 / 10

राहुल चौधरीला ( 94 लाख) तामिळ थलायव्हाज आपल्या ताफ्यात घेतले.

4 / 10

मोनू गोयतला ( 93 लाख) यूपी योद्धाने आपल्या चमूत घेतले.

5 / 10

संदीप नरवालला ( 89 लाख) यू मुंबाने आपलेसे केले

6 / 10

परदेशी खेळाडूंमध्ये इराणच्या मोहम्मद नबीबख्शने सर्वाधिक भाव खाल्ला. बंगाल वॉरियर्सने त्लाय 77.75 लाखांत आपल्या चमूत घेतले.

7 / 10

इराणच्या अबोझार मोहादेर्मिघानीसाठी तेलगु टायटन्सने 75 लाख मोजले.

8 / 10

कोरियाचा जँग कून लीसाठी पाटणा पाटरेट्सने 40 लाख मोजले

9 / 10

इराणचा मोहम्मद इस्मैल मघसोधूसाठी पाटणा पायरेट्स 35 लाख मोजले

10 / 10

कोरियाचा डाँग जीओन लीसाठी यू मुंबाने 25 लाख मोजले.

टॅग्स :प्रो कबड्डी लीगप्रो-कबड्डी