All Time IPL XI मधून Rohit Sharma बाहेर, ७ भारतीय संघात! ख्रिस गेलने कुणाला निवडलं?

Chris Gayle, All Time IPL XI: संघात ४ परदेशी खेळाडू आणि ७ भारतीयांचा समावेश, पाहा कशी आहे टीम...

'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल याने IPLच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या संघासाठी चार विदेशी खेळाडू आणि सात भारतीयांचा समावेश केला आहे.

All Time IPL XI मधून त्याने रोहित शर्माला वगळले आहे. तर दुसरीकडे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान दिले आहे. पाहूया त्याने निवडलेला संघ.

विराट कोहली आणि ख्रिस गेल हे दोघे सलामीवीर

सुरेश रैना वन-डाउन फलंदाज

एबी डीव्हिलियर्स चौथ्या क्रमांकावर

रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी मॅच फिनिशर म्हणून संघात

ड्वेन ब्राव्हो वेगवान गोलंदाजीचा अष्टपैलू म्हणून संघात

सुनील नारिन फिरकी अष्टपैलू म्हणून संघात

युजवेंद्र चहल लेग स्पिनर म्हणून संघात

स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमारही संघात

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला संघात स्थान