Join us  

न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद केल्यानंतर भारतीय गोलंदाजांचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 6:46 PM

Open in App
1 / 4

दुस-या वनडेमध्ये केन विल्यमसनला बाद केल्यानंतर आनंद साजरा करणारा जसप्रीत बुमरा.

2 / 4

कॉलिन मुनरोला बाद केल्यानंतर संघ सहका-यांसमवेत आनंद साजरा करताना भुवनेश्वर कुमार.

3 / 4

मार्टिन गुप्तीलला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना भुवनेश्वर आणि अन्य खेळाडू.

4 / 4

सामना सुरु होण्याआधी राष्ट्रगीतासाठी एका रांगेत उभे असलेले भारतीय क्रिकेटपटू.

टॅग्स :क्रिकेट