Join us  

विराटला चिअर करताना दिसली अनुष्का शर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 2:55 PM

Open in App
1 / 4

रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचा शुक्रवारी सामना झाला. या सामन्याच्यावेळी अनुष्का शर्मा स्टेडिअमवर दिसली.

2 / 4

विराट कोहलीला चिअर करण्यासाठी अनुष्काने चिदंम्बरम स्टेडिअमवर हजेरी लावली होती.

3 / 4

अनुष्का शर्माने यावेळी प्रिती झिंटाचीही भेट घेतली.

4 / 4

विराट अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहलीअनुष्का शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोर