Join us  

'कॅप्टन कूल' धोनी नव्हे, तर साक्षी गेलीय सुट्टीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:18 AM

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यानं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्या दरम्यान धोनीनं विश्रांती घेत सैन्यसेवा केली. त्यानं 15 दिवस जम्मू-काश्मीर खोऱ्यात जवानांसोबत पहारा दिला होता. त्यानंतर मायदेशात होणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. पण, धोनी विश्रांती घेऊन सुट्टीवर जाणार की काय अशी चर्चा रंगली होती. मात्र, कॅप्टन कूल धोनी नव्हे, तर त्याची पत्नी साक्षी सुट्टीवर गेली आहे. साक्षीनं इंस्टाग्राम अकाऊंटवर सुट्टीवर गेल्याचे फोटो शेअर केले. या फोटोत तिच्यासोबत धोनी नाही, तर मैत्रीणी आहेत.

2 / 11

साक्षी धोनी इटली येथे आपल्या मैत्रीणींसोबत सुट्टीवर गेली आहे.

3 / 11

साक्षीने सुट्टीवर गेल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 11

या फोटोंमध्ये साक्षी बोल्ड आणि डॅशींग लूकमध्ये दिसत आहे.

5 / 11

2010मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांचे लग्न झाले.

6 / 11

साक्षी तिची खास मैत्रीण निधी शर्मा आणि प्रियांशु चोप्रा यांच्यासह सुट्टीवर गेली आहे.

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीइटली