Join us  

Birthday Special : भारतीय संघातील 'हा' पोस्टर बॉय साजरा करतोय 26वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 1:40 PM

Open in App
1 / 7

भारतीय संघातील तो सध्याच्या घडीला अविभाज्य भाग आहे.

2 / 7

दुखापतीमुळे तो संघात नसून सध्या लंडनमध्ये तो उपचार घेत आहे.

3 / 7

गुरुवारी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी यांनीही त्याची भेट घेतली.

4 / 7

कॉफी विथ करण या कार्यक्रमातील अश्लील विधानांमुळे तो चर्चेत आला होता.

5 / 7

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्याच्या घडीला अनेक तरुणींच्या गळ्यातील ताइत आहे.

6 / 7

7 / 7

टॅग्स :हार्दिक पांड्या