Join us  

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात यापूर्वी घडले होते शाब्दिक एन्काऊंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:46 PM

Open in App
1 / 6

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मिचेल जॉन्सन यांची २०१४ साली चांगलीच जुंपली होती

2 / 6

हरभजन सिंग आणि अॅण्ड्र्यू सायमंड्स यांच्यामधील मंकीगेट प्रकरण चांगलेच गाजले होते.

3 / 6

कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता.

4 / 6

सचिनने नेहमीच आपल्या बॅटमधून टीकेला जोरदार उत्तर दिले होते.

5 / 6

शिखर धवन आणि शेन वॉटसन यांच्यामध्येही शाब्दिक चकमक उडाली होती.

6 / 6

रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात बाचाबाची झाली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसचिन तेंडुलकरहरभजन सिंग