Join us  

अनुष्कासारखी दिसणारी मुलगी सापडली आणि विराट झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 8:56 PM

Open in App
1 / 6

अनुष्कासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे नाव ज्युलिया मायकल्स असे आहे.

2 / 6

ज्युलिया ही व्यवसायाने गायिका आहे.

3 / 6

ज्युलियाचे डोळे आणि चेहरा अनुष्कासारखाच आहे.

4 / 6

ज्युलियाने इंस्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट केले.

5 / 6

ज्युलियाचे फोटो पाहिल्यावर विराट सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

6 / 6

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा