Join us  

हैदराबादचा सामना पाहण्यासाठी आले 'Love Bird'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 6:28 PM

Open in App
1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

सानियाची बहीण अनम मिर्झा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद यांच्यात यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहे. ही दोघं लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यातही ही जोडी दिसली. यावेळी सानिया मिर्झाही त्यांच्यासोबत होती.

7 / 8

8 / 8

टॅग्स :आयपीएल 2019सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्ससानिया मिर्झा