Join us  

न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची धम्माल, फोटो झाले वायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 8:18 PM

Open in App
1 / 8

मंगळवारी रात्री भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला. त्यानंतर बुधवारी भारतीय संघाने पार्टी केल्याचे पाहायला मिळाले.

2 / 8

या पार्टीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे दिसत आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमरा आणि श्रेयस अय्यरने काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 8

श्रेयस अय्यरने कर्णधार कोहली आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

4 / 8

भारतीय संघाने व्यायाम केल्यानंतर जोरदार पार्टीही केल्याचे म्हटले जात आहे.

5 / 8

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक सेल्फी काढला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

6 / 8

भारताचा फलंदाज मनीष पांडेही या गोष्टीत पिछाडीवर नाही. त्यानेही आपाला एक फोटो पोस्ट केला आहे.

7 / 8

भारताचा युवा वेगवान गोलंददाज शार्दुल ठाकूरनेही संघातील खेळाडूंबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

8 / 8

कर्णधार विराट कोहलीनेही आपला एक खास फोटो यावेळी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :विराट कोहलीजसप्रित बुमराहन्यूझीलंड