Join us  

चार अफेअर्सनंतर अखेर 'या' दिग्गज क्रिकेटपटूने केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:04 PM

Open in App
1 / 7

क्रिकेट विश्वात या क्रिकेटपटूने आपले स्थान बनवले आहे.

2 / 7

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने तब्बल चार अफेअर्सनंतर लग्न केल्याचे म्हटले जात आहे.

3 / 7

कॅलिसचे 2202 साली सेंडी नेल, 2003 साली मारिसा एग्गीबरोबर अफेअर होते.

4 / 7

शिमोने जार्डिम आणि किम रिवॉल्ड यांच्याबरोबरही त्याचे अफेअर होते.

5 / 7

चार अफेअर्सनंतर कॅलिसने चार्लीन एंजेल्सबरोबर लग्न केले.

6 / 7

जेव्हा कॅलिस आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता, तेव्हा त्याची बहिण चेन्नईच्या संघाचे चीअर लीडर होती.

7 / 7

कॅलिसने वडिलांचे निधन झाल्यावर आपल्या जर्सीचा क्रमांक 65 केला. कारण त्याचे वडिल 65व्या वर्षी निधन पावले होते.

टॅग्स :द. आफ्रिकाआयपीएल