Join us  

शोएब मलिकच्या संघातून प्रविण तांबे खेळणार; गेल, आफ्रिदी, रसेल, ब्रोव्होही मैदानावर उतरणार

By स्वदेश घाणेकर | Published: December 24, 2020 12:59 PM

Open in App
1 / 10

भारताचा ४९ वर्षीय फिरकीपटू प्रविण तांबे ( Pravin Tambe) अबु धाबी टी-10 लीग ( Abu Dhabi T10 League) मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २६ जानेवारी २०२१ पासून दुबईतील शेख जाएद क्रिकेट स्टेडियमवर या लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत. यात प्रविष तांबे मराठा अरेबियन्स संघाचा सदस्य आहे आणि या लीगमध्ये सहभागी झालेला तो एकमेव भारतीय आहे. २६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ही लीग होणार आहे. या लीगमध्ये ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरीन, शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक हेही खेळणार आहेत.

2 / 10

गतवर्षी मराठा अरेबियन्सनं जेतेपद पटकावलं होतं. अरेबियन्ससह बांगला टायगर्स, डेक्कन ग्लॅटिएटर्स, कलंदर्स, दिल्ली बुल्स, नॉर्दन वॉरियर्स आणि पुणे डेव्हिल्स हे संघ खेळणार आहेत.

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :टी-10 लीगख्रिस गेलशाहिद अफ्रिदीशोएब मलिकड्वेन ब्राव्हो