Join us  

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये स्फोट, 8 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 8:16 AM

Open in App
1 / 5

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये स्फोट काल झाला आहे.

2 / 5

या स्फोटामध्ये 8 ठार आणि 45 जण जखमी, या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू

3 / 5

जलालाबाद भागात शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये झालेल्या काही स्फोटांमध्ये 45 जण जखमी झाल्याची माहिती

4 / 5

क्रिकेट सामना चालू असताना झाले स्फोट

5 / 5

सध्या तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही.

टॅग्स :क्रिकेट