Join us  

सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते हे १० क्रिकेटपटू; महिलांनी केले होते धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 6:56 PM

Open in App
1 / 10

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा संघातील काही खेळाडूंबरोबर एका हॉटेलमध्ये विचित्र अवस्थेत सापडला होता. त्यावेळी आफ्रिदीबरोबर बऱ्याच मुली असल्याचेही पाहायला मिळाले होते.

2 / 10

इंग्लंडचा प्ले-बॉय ठरलेला अष्टपैलू खेळाडू केव्हिन पीटरसनवर सेक्ससाठी आपला वापर केल्याचा आरोप व्हॅनेसा निमोने केला आहे. या दोघांमध्ये एक महिना अफेअर होते. पण अफेअर संपुष्टात आल्यावर निमोने हा आरोप केला होता.

3 / 10

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न हा बायकांच्या गराड्यात नेहमीच अडकलेला पाहायला मिळतो. शेनवर ब्रिटीश नर्स डोना राइटने आपल्यासह एका मॉडेलबरोबर एकत्र सेक्स केल्याचा आरोप केला होता. या गोष्टीचे काही फोटोही लीक झाले होते.

4 / 10

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल हा पार्ट्यांमध्ये चांगलाच रंगतो. आतापर्यंत त्याने बरीच अफेअर्स केली आहेत. पण २०१२ साली श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात तीन ब्रिटीश महिलेनी गेलवर सेक्स केल्याचा आरोप केला होता. एका महिला समालोचकाबरोबरही गेलने अश्लील वर्तन केले होते.

5 / 10

दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षेल गिब्सने तर स्वत:हून सेक्स केल्याची कबूली जाहीरपणे दिली होती. १९९९च्या विश्वचषकात शतक झळकावल्यावर गिब्जने सेक्स केलेल्या मुलीकडून मला प्रेरणा मिळाली, असे म्हटले होते.

6 / 10

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्या बायकोनेच गंभीर आरोप केले होते. दुबईमधील एका मुलीबरोबर शमीचे शारीरिक संबंध होते, असे शमीच्या पत्नीने म्हटले होते.

7 / 10

पाकिस्तानचा क्रिकेटपटू इमाम उल हक याच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. माझी फसवणूक करत इमामने माझ्याबोरबर सेक्स केला, असा आरोप इमामवर करण्यात आला होता.

8 / 10

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम यांचे बऱ्याच देशांतील तरुणींबरोबर शारिरीक संबंध असल्याचे पुढे आले होते.

9 / 10

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेल टफीने एका सेल्सगर्लबरोबर सेक्स केल्याची घटना पुढे आली होती.

10 / 10

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माईक गेटिंग यांच्यावरही एका महिलेने गंभीर आरोप केला होता. वेस्ट इंडिजबरोबर लामना सुरु असताना गेटिंग यांनी हॉटेलच्या रुममध्ये आपल्याबरोबर सेक्स केला असा गंभीर आरोप लुसी शिपमन या महिलेने केला होता. पण या आरोपातून गेटींग यांची गंभीर मुक्तता झाली.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीमोहम्मद शामी