Join us  

कुठे डब्लूडब्लूएफचा रॉक, कुठे युजवेंद्र चहल; रोहित शर्माने केली अजब तुलना

रोहित शर्माने आपल्या ट्विटरवर रोहितने चहल आणि रॉक यांचा एक फोटो पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:54 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा चांगलाच ट्रोल होतो आहे. कारण भारताचा सलामीवीर रोहित शर्माने त्याची तुलना थेट डब्लूडब्लूएफच्या रॉकबरोबर केली आहे. या तुलनेनंतर तर चाहत्यांनी ट्विटरवर एकच कल्ला केला आहे.

रोहित शर्माने आपल्या ट्विटरवर रोहितने चहल आणि रॉक यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली रोहितने लिहिले आहे की, " मी आज एक सर्वात मस्त फोटो पाहिला. भारताने मालिका जिंकली असली तरी या फोटोने सर्वांनाच दखल घ्यायला लावली आहे."

रोहितच्या ट्विटवर चहलने कमेंट केली आहे.

 

टॅग्स :रोहित शर्मायुजवेंद्र चहल