Join us

सिडनी चौथी कसोटी अनिर्णित

By admin | Updated: January 8, 2015 00:00 IST

Open in App

स्टिव्हन स्मिथ बाद झाल्यावर आनंदव्यक्त करताना भारतीय संघ

फलंदाजी करताना जो बर्न ५८ धावांवर शमी अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.

शतकपूर्ती नंतर आभिवादन करताना स्टिव्हन स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टिव्हन स्मिथने दुस-या डावात ७१ धावा केल्या आणि भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवली.

स्वतःची त्रिफळाचित उडताना बघत असलेला रोहित शर्मा ५३ धावांवर बाद झाला.

अर्ध शतक पूर्ण झाल्यावर प्रेक्षकांना अभिवादन करताना रोहित शर्मा

१४० धावा करत आपल्या खेळाचे "विराट" प्रदर्शन करताना कोहली

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच शतकपूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना लोकेश राहूल

दुस-या कसोटीच्या विजयाचा शिल्पकार ऑफस्पिनर लायनने चौथ्या कसोटीतही लोकेश राहूल व वृद्धीमान सहाला बाद करत काहीवेळ चिंतेचे वातावरण भारतीय तंबूत निर्माण केले.

चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात मुरली विजयच्या ८० धावांच्या खेळीचा वाटाही तितकाच मोठा आहे.

भारत चौथी कसोटी हरण्याच्या स्थितीत असताना अजिंक्य रहाणेने टिच्चून फलंदाजी करत भारताला तारले. रहाणेने ८८ चेंडूंमध्ये नाबाद ३८ धावा केल्या. दुस-या डावात शेवटच्या दिवशी ८९.५ षटकांमध्ये भारताने २५२ धावा ७ गडी गमावून केल्या आणि सामना अनिर्णित राखला.